मित्रांनो नरेंद्र मोदी हे भारतासोबतच पूर्ण जगात सर्वात लोकप्रिय असलेले व सर्वांचे आवडतीचे नेता आहे. नरेंद्र मोदी हे भारताबाहेर व भारतात आपली रैली काढतच असतात. व सर्वच ठिकाणी नरेंद्र मोदी जिंदाबाद चे नारे लागतात. मग ते कुठेही असो, केव्हाही असो...
छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात सुरक्षित व भक्कम किल्ले... वाचा
अशीच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींची रैली तामिळनाडू निघाली होती, तेथेही खूप लोक जमा झाले व मोठंमोठ्याने नारेबाजीही झाली पण मोदी झिंदाबाद ची नाही तर मोदी गो बॅक चे नारे तामिनाडूत लागले, तेथील लोग काळे झंडे घेऊन मोदींचा विरोध करू लागले. तामिळनाडू मध्ये BJP फक्त दोन वेळाच निवडून आली एक तर 2001 व 2022. व बाकीच्या निवडणुकीत BJP ला तामिळनाडूमधून एकही मत मिळाले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखाणाला कसे मारले
नरेंद्र मोदीला भारत व बाहेरील देशही एक चांगला नेता म्हणून संबोधतात, तर तामिळनाडूतील जनतेला नरेंद्र मोदीचा इतका आक्रोश कसाकाय. मित्रांनो तामिळनाडूतील लोक नरेंद्र मोदीला नाही तर BJP पार्टीलाच विरोध करतात. का करतात विरोध? व कधीपासून करतात हा विरोध चला तर मग जाणून घेऊया.
1) तामिळनाडूतील लोकांचा BJP चा तिरस्कार करण्याचे कारण म्हणजे हिंदी भाषा. तामिळ लोक हे हिंदी भाषेचा विरोध करतात. व BJP हिंदी भाषेला प्रोमोट करते.
Indian Army मध्ये मुस्लिम रेजिमेंट का नाही.?
2) BJP संघ परिवाराचा सदस्य आहे संघ म्हणजे Union Of Right-Wing Hindu Nationalist Groups. या संघ परिवारात सर्वात मोठा हिस्सा हा RSS चा आहे. RSS हिंदू व हिंदी साठी काम करतो. व नरेंद्र मोदींनी दिलेल्या एका भाषणात म्हटले आहे कि भारतात एकदुसऱ्यासोबत बोलण्यासाठी इंग्लिश नाही तर हिंदी भाषेचा उपयोग करावा पण तामिळ लोक हे हिंदी भाषेचा तीव्र विरोध करतात.
साप चावून मेलेली महिला येत्या पौर्णिमेला होणार पुन्हा जिवंत.. वाचा
3) तामिळ लोकांना वाटते कि भारत सरकारने जेवढे पैसे संस्कृत व हिंदी भाषेला प्रोमोट करण्यासाठी लावले पण त्यापैकी थोडेसुद्धा पैसे तामिळ भाषेसाठी लावले नाही. हे पण एक मुख्य कारण आहे.
4) तामिळ लोकांच्या मते BJP सरकार तामिळनाडूला जास्त महत्व देत नाही, तेथील लोकांच्या मते जेव्हा 2018 ला जेव्हा भूकंप आला होता तेव्हा BJP सरकारने ने लवकर पाऊल उचलले असते तर जास्त हाणी झालीच नसती, व जेव्हा तामिळ शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत होती तेव्हा नरेंद्र मोदी त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठीही गेले नाही.
तुम्हांला काय वाटते तामिळ लोकांचा हा बीजेपी विरोधी विचार बरोबर आहे कि चूक आम्हला कॉमेंट मध्ये नक्की सांगा.