आज आपण याच ब्रम्हपुत्रा नदी विषयी माहिती जाणून घेणार आहे. चला तर मग जाणून घेऊया...
ब्रम्हपुत्रा या नदीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे तिब्बत व तेथील आसपासच्या शेत्रातील लोक सापों या नावाने ओळखतात. तसेंच अरुणाचल प्रदेशात या नदीला डिहं या नावाने ओळखली जाते. ही नदी तिब्बत मधून सुरु होऊन बंगाल च्या खाडीत येऊन मिळते.
या नदीचे नाव ब्रह्मपुत्राच का..? :-
याचे कारण असे कि ब्रम्हपुत्रा नदी ही सिंधू नदी सारखीच हिमालयातील मानसरोवरातून वाहते.
वेगवेगळ्या नद्या ब्रम्हपुत्रेला येऊन मिळतात :-
या नदीत अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, सिक्कीम सोबत मेघालय व भूटान या राज्यातील छोटछोट्या नद्या ब्रम्हपुत्रा नदीला येऊन मिळतात.
ब्राम्हपुत्रा नदी ही सिंधू घाटीतल्या सभ्यतेची एक मुख्य नदी म्हणून ओळखली जाते. या नदीचा इतिहास हा खूप मोठा राहिला आहे.या नदीशी भारतारील धार्मिक व संस्कृतील परंपरा जोडल्या गेलेल्या आहेत. या नदीच्या किनारी गुहा, घनदाट जंगले व प्राचीन सभ्यतेचे अवशेष आज पण सापडतात.