त्यामुळेच आम्ही खास आपल्या साठी भारतातील गमतीदार गावांचे नावे घेऊन आलो आहेत, ज्यांची नावे एकूण तुमचे नक्कीच मनोरंजन होईल. चला तर मग.
1) भैंसा गाव :-
भैंसा हे गाव उत्तरप्रदेश येथील मथुरा जिल्ह्यातील एक गाव आहे.
2) काला बकरा :-
काला बकरा हे गाव पंजाब राज्यातील झालंधार जिल्ह्यात स्थित आहे. काला बकरा हे गाव त्याच्या वेगळ्या नावामुळे प्रसिद्ध आहे.
3) सुअर :-
सुअर हे गाव उत्तरप्रदेशातील रामपूर जिल्यात स्थित आहे.
4) पनौती :-
पनौती हे गाव उत्तरप्रदेश येथील चित्रकुट जिल्ह्यात स्थित आहे.
5) नरकटियागंज :-
नरकटियागंज हे चंपारण जिल्यात नेपाळ च्या सीमालगत स्थित आहे.
6) वैकटनरसिम्हाराजवारिपटा:-
वैकटनरसिम्हाराजवारिपटा हे भारतातील सर्वात लांब नावाचे गाव आहे. त्यामुळे या गावाचा उल्लेख करताना श्री हे नाव वापरले जाते.
7)लुल्लानगर :-
लुल्लानगर हे गाव पुण्यात स्थित आहे.
8) कुत्ता :-
कुत्ता हे गाव कर्नाटक राज्यतील गोणीकोपाल जिल्ह्यजवळ स्थित असलेले एक छोटेसे गाव आहे. या गावाला कन्नड भाषेत कुट्टा असे म्हटले जाते. पण याला आपण हिन्दी मधून कुत्ता असे म्हणतो,ज्याचा अर्थ मराठी तून कुत्रा असा होतो.
9) टट्टी खाना :-
टट्टी खाना हे गाव तेलंगणा राज्यतील हैद्राबाद जिल्हयटिल एक प्र्सिद्ध व सुंदर असे गाव आहे .
10) गधा :-
गधा हे गाव गुजरात मधील कांठा जिल्हायतील एक छोटेसे गाव आहे. या गावाचे खरे नाव गडा आहे पण लोक जाणून बुजून या गावाला गधा असे संबोधतात.
मित्रांनो तुमच्या गावाचे नाव आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा, व तुमच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या गमतीदार गावाचे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा.