आज आम्ही आपल्याला Legend मराठी च्या माध्यमातून याविषयीच माहिती देणार आहोत, कि वैलेंटाइन डे चा दिवस का साजरी केला जातो व कधी पासून साजरी केला जातो.
◾️14 फेब्रुवारी हा दिवस वैलेंटाइन डे च्या नावाने भारतासह संपूर्ण जगात साजरी केला जातो, भारतात वैलेंटाइन डे हा 1992 पासून साजरी केला जातो.
◾️हा दिवस रोमन पादरी संत वैलेंटाइन याच्या स्मरणार्थ साजरी करण्यात येतो.
◾️संत वैलेंटाइन हा प्रेम करणाऱ्याला सहयोग करायचा, व हेच त्या काळच्या राज्यांना खटकायचे, त्या काळचे रोमन राजे हे प्रेम विवाहच्या विरोध करायचे.
◾️संत वैलेंटाइन यांचा मृत्यू 269 ईसवि मध्ये झाला, त्यानंतरच वैलेंटाइन डे हे नाव प्रचलित झाले.
◾️वैलेंटाइन डे एक असा दिवस आहे जो उरोपीय देशानमधून येऊन संपूर्ण जगभरात पसरला आहे.
◾️वैलेंटाइन डे च्या दिवशी फुले घेणाऱ्यान पैकी 27 टक्के मुली व मुलं 73 टक्के असतात.
◾️लाल गुलाबाला प्रेमाची निशाणी मानली जाते, या सोबतच लाल गुलाब हा वैलेंटाइन डे चा सुद्धा प्रतीक आहे, या दिवशी जगभरात 50 मिलियन पेक्षा जास्त लाल गुलाब विकल्या जातो.
◾️वैलेंटाइन डे च्या दिवशी सगळ्यात जास्त लग्न प्रस्ताव मांडण्यात येतो,
◾️वैलेंटाइन हा शब्द लेटिन भाषेरून आला आहे, त्याचा मराठीतून अर्थ साहसी असा होतो.
◾️तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि जपान या देशात फक्त मुलच वैलेंटाइन डे साजरी करतात.
◾️या दिवशी मुलं मुलीच्या तुलनेत गिफ्ट देण्यात ज्यास्त पैसे खर्च करतात.
◾️वैलेंटाइन डे च्या दिवशी दिलेल सर्वात जुने कार्ड हे 1400 दशकानपुर्वीचे आहे. हे कार्ड लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
मित्रांनो तुम्हाला काय वाटते या संतांच्या भूमीत हे असे वैलेंटाइन डे सारखे सन साजरी करायला हवे कि नाही..?
आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा