कोणता आहे हा virus :-
या virus चे नाव H2N3 असे आहे, हा virus बाहेरील देशानमधून भारतात आला असून काही दिवसांपूर्वीच या virus मुळे सहा व्यक्ती चा मृत्यू झाला आहे. या H2N3 विषाणू चे लक्षण कोरोना virus सारखेच आहे, या virus ची लागण झाल्यावर सुद्धा सर्दी, खोकला, ताप या सारखे आजार उद्धभवतात.
तीन वर्षानंतर कोरोना व्हायरस पासून सुटका झाली असता, H2N3 व्हायरस ने पुन्हा जगाला धाक दाखून दिलेला आहे. या व्हायरस मुळे 6 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला असून दररोज संक्रमित व्यक्ती सापडत आहेत.
आपण जर आताच सतर्कता बाळगली नाहीं तर पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, व लॉकडाउन लागू शकते.